"सांगावयास सुचते जेव्हा नवे न काही
शब्दांत झाकतो मी वंध्यत्व कल्पनांचे
..
शेळ्या बनून जाऊ मागून घोषणांच्या
येथे हवे कुणाला दायित्व कल्पनांचे?"                ... अतिशय आवडले !