सोबती, विलेपार्ले पूर्व, मुंबई - एक ज्येष्ठ नागरिक संघटना येथे हे वाचायला मिळाले:

`कैलास-मानसरोवर यात्रा- एक अमृतानुभव!’
दिनांक १३ मे २००९ रोजी सोबतीच्या साप्ताहिक सभेमध्ये, ‘सोबती’ परिवारामध्ये नव्यानेच दाखल झालेले एक सभासद श्री. प्रभाकर ठोसर यांनी एक विशेष कार्यक्रम सादर केला-‘प्रवास वर्णनाचा’! ‘विशेष’ म्हणण्याचे कारण असे की प्रवास वर्णन प्रभावीपणॆ श्रोत्यांपर्यंत पोचविण्यासाठी संपूर्ण कार्यक्रमात त्यांनी दॄक आणि श्राव्य अशा दोन्ही माध्यमांचा सुयोग्य वापर केला.
कार्यक्रमाचे नांव होते ‘कैलास-मानसरोवर यात्रा-एक अमृतानुभव!’ या अनुभवाची ‘प्रचीति’ श्रोत्यांना आणून देत असताना, त्यांच्या ओघवत्या भाषेतील ...
पुढे वाचा. : `कैलास-मानसरोवर यात्रा- एक अमृतानुभव!’