सोपे करता आले तर बरेच आहे. एकेका भागातील महाविद्यालयांनी एकत्र येऊन करायला हवे असे हे काम आहे. त्यातून त्यांच्या दृष्टीनेही प्रवेश प्रक्रिया पद्धतशीर होईल; हा त्यांचाही फायदाच आहे.
तरी, मुलांबरोबर प्रत्येकी एक पालक नाही आला तर गर्दी निम्म्याने कमी होईल व गाड्यांची गर्दी तर नाहीशीच होईल.