वाचता वाचता तोंडाला पाणी सुटले. छान आहे हा लेख.

गावाकडच्या नंदू भेळवाल्याची आठवण झाली. घरगुती मसाला वापरून केलेली त्याची गावरान भेळ व सोबत तळून मीठ लावलेल्या मिरच्या व्वा!!! एकदम फर्मास... तशी भेळ मी कुठेच नाही खाल्ली.