व थट्टा मी मनावर घेत नाही.
एक अत्यंत सामान्य कुवतीचा परंतु स्वतःला उगीचच कवी समजणारा व भांडणे करणारा माणूस म्हणून माझ्याकडे दुर्लक्ष करून टाकावेत अशी विनंती.
कवीकडूनच काव्याची निर्घृण वंचना! कुसुमाग्रज, तुमची 'कणा' ही कविता आम्हा अनेकांना नुसती आठवूनही बळ मिळते. इथे कवीला (तुमच्याच काय) स्वतःच्या काव्यानेही काहीही दिले नाही!
नसेल कदाचित दिले, मुळात जिथे मी कवीच नाही तिथे मला माझ्या कवितेकडूण काय मिळणार?
आपल्यासाठी मनापासून मला अभिप्रेत तो अर्थ दिला होता. आपल्याला तो इतका तुच्छ व अतर्क्य वाटला याबद्दल दिलगीर आहे.