किंवा लहान तोंडी मोठा घास असे माझ्या प्रतिसादांना समजून माफ करून टाकावेत. कारण तसे झालेले वाचकांनाही आवडेल.

माझी गजलेबद्दलची काही मते चुकीची आहेत हे आपले स्पष्ट म्हणणे मी एक क्रोधातून निर्माण झालेले विधान समजून विसरून जातो.

धन्यवाद!