"तुमची गझलेबद्दलची काही मते चुकीची आहेत," हे क्रोधातून निर्माण झालेले विधान नाही हो. तुम्ही मांडलेल्या काही मतांवर मी मतप्रदर्शन करायला हवे असे काहींना वाटले. कशाला उगाच वेळ घालवायचा म्हणून मी मतप्रदर्शन टाळत होतो. ह्यावेळी मी त्यांच्या विनंतीला मान दिला. एवढेच. असो. चूभूद्याघ्या आणि पूर्णविराम द्या.