कविता असल्याने प्रत्येक शेर एकत्र करून अर्थ शोधणे आले. (कारण इथे गझलेप्रमाणे शेर स्वतंत्र नाहित)
तेव्हा हि शेरांची मोळी कविता म्हणून कळलीच नाही.. आवडणे न आवडणे दुरची गोष्ट
जर ही गझल म्हणून बघायची तर शाहिस्तेखानांच्या पहिल्या प्रतिसादाशी सहमत
(सव्वाशेर) ऋषिकेश