मृदुला,
ग्रीटा आणि डेव्हिड आवडलेच एकदम. घर बांधण्यावरचा कार्यक्रम आमच्याकडेही असतो एक आणि मी ही तो खूपदा पाहते. खूप मजा येते पण तू सांगितलेली ७० ची जोडी मात्र काही औरच आहे..
स्वाती