नमस्कार,

तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे माझेच नव्हे तर अनेक जणांचा हा प्रश्न सुकर होण्यास मदत होईल. मी आजच माझ्यासारख्या अनेकांना ह्या प्रतिसादाची लिंक पाठवली आहे.
प्रतिसादाला मुद्देसुद उत्तरे मला मिळाल्यामुळे व तुम्ही त्याला दिलेल्या वेळेमुळे तुमचे आभार मानावे तेव्हढे कमीच आहेत. 

प्रतिसादावरुन असे वाटले की, तुम्ही शिक्षणक्षेत्राशी संबंधीत असाल.