गझल वृत्तात फसली आहे असे वाटते. बरोबर ना?

अलामतही शेवटापर्यंत एक नाहि.
शिवाय "द्रववले" वगैरे शब्द ओढून ताणून टाकलेले वाटले.

एकूणात हि कविताच वाटली गझल नाही आणि तीहि विषेश नाहि आवडली

-ऋषिकेश