पेचलेले झाड- हे कसे असते? मी 'वठलेले' ऐकले आहे.

वाऱ्याची झुळूक 'संयमी' कशी 'सुट'ते?(हळूवार म्हणायचे आहे का? झुळूक म्हटल्यावर ती हळूवारच असणार.)

अवशेषाच्या ढिगाऱ्यातून फिनिक्स जन्म घेतो...? की राखेच्या ढिगाऱ्यातून?