सकारात्मक दृष्टिकोन असा जड शब्द मी स्वतःच अनेकदा वापरते. पण असले कसलेही जड शब्द न वापरता थेट जगण्यातच त्याचे प्रतिबिंब दाखवणारी ही जोडी मला फारच आवडली.
हेच महत्त्वाचे मृदुला. जग्ण्यात जोवर ते येत नाही तोवर ते जडच वाटण्याची शक्यता अधिक, त्याहीपुढे तुमचा एक प्रश्न आहे - "आयुष्यात एव्हढा उत्साह, एव्हढा आशावाद, एव्हढी ऊर्जा कुठून आणत असतील हे लोक?" माझ्या मते या प्रश्नाचे उत्तरही त्या जगण्यातच दडले असावे.
छान लेख. आवडला.