आमच्या महाविद्यालयामधे एका सरांना उद्देशुन हा एक शेला पागोटा
घाणेकर सर
आपण आलात आनंद झाला.
आपण शिकवलेत अत्यानंद झाला.
आपण शिकवुन गेलात परमानंद झाला.
गार्गी.