कोय असावी कैरीची, अस्तित्व आपलेनाक मुरडतो, तरी राहतो चोखत पुढचा
ह्यावरून बटाट्याच्या चाळीतल्या राघूनाना सोमणांच्या उदासबोधाची आठवण झाली.
मत्कुण होऊन जगावेचिरडिता दुर्गंधी भोगतो.