Vaiddyacha Blog ! वैद्याचा ब्लॉग ! येथे हे वाचायला मिळाले:

नियम कश्याकरता असतात ? कुणाकरता  असतात ? ते पाळल्याने काय होतं ? आणि न पाळल्यास जी शिक्षेची तरतूद असते ... ती शिक्षा नंतर कोणालाही अमानुष का वाटते? अश्या प्रश्नांमधे मी सध्या पडलो आहे. 

अमुक नियम आहेत हे आपल्याला माहित असतं ... आपण ते पाळणार असं कबूल केलेलं  असतं .. (म्हणजे काही वेळा आपणच आपल्याला गृहीत धरलेलं असतं.... हे आत्ता गृहीत धरून)  म्हणजे असं की  '' आपल्याला काय प्रोब्लेम आहे नियम पाळायला'' असा एक आपण आपलाच positive समज करून घेतलेला असतो. आणि एक दिवस आपण ...
पुढे वाचा. : नियम, शिक्षा, माणुसकी आणि क्रांती