मनाचिये गूंति येथे हे वाचायला मिळाले:
काल कपाट लावताना एक खोका सापडला. त्यात माझ्या बर्याचशा जुन्या cassettes होत्या.
ते दिवस आठवले. रेडीओवर एखाद favorite गाणं लागल, किंवा रविवार च्या पुरवणी मधे कोणा संगीतकार, गितकारावर लेख आला की त्यातली आवडती गाणी dairy मधे लिहून ठेवायची. मग एकदाच पुरेशी गाणी जमली की कैसेट रिकॉर्ड करून आणायाची. त्यात परत मूड्प्रमाणे sequence मधे टाकायची. आता दिवस CD चे आणि mp3 चे.
इन्टरनेट वर हव तेव्हा हव ते available असण्याचे. मला वाटत गोष्टी जपून ...
पुढे वाचा. : बेला के फूल