मी मनोगतावरचा शुद्धलेखक आधीच वापरला आहे. आधीच वर्डमध्ये लिहिलेला लेख मनोगतावर तसाच्यातसा टाकताना अनेक अडचणी येतात.  त्यामुळे काही चुका राहिल्या असतीलच तरी त्या रसभंग करण्याएवढ्या गंभीर निश्चितच नाहीत असं मला वाटतं. जर त्या माझ्या लक्षात आणून दिल्यात तर मी त्या जरूर दुरुस्त करीन.