प्रथम मनःपूर्वक धन्यवाद !

माझ्या महितीचा आपल्याला उपयोग झाला हे वाचून बरे वाटले. अजून काही माहिती हवी असल्यास जरूर कळवा. मी हजर आहेच मनोगतावर.

मी शिक्षणक्षेत्राशी अजिबात निगडित नाही. ही सर्व माहिती अनुभवाधिष्ठीत आहे. अकरावी ते पदवी पर्यंतचे सर्व प्रवेश आणि त्यातली धावपळ, मनःस्ताप यातून तावून सुलाखून निघालेले हे अनुभव आहेत आणि माझ्यासारखे अनेकजण असतील हे ही नक्की. 

धन्यवाद !!!