शुद्धलेखनाची चर्चा मनोगतावर अनुचित समजली जात नसली तरीही तुम्ही त्यासंदर्भात केलेली शेरेबाजी योग्य वाटत नाही.

तुमच्या माहिती/मताप्रमाणे जर एखाद्या लेखनात शुद्धलेखनातील सुधारणेस वाव आहे असे दिसत असल्यास त्या त्या शब्दांची उदाहरणे द्यावीत.

कृपया सहकार्य करावे.

कळावे.