सामंत आणि नंदा तुमचे अभिनंदन आणि धन्यवाद.
पार पिट्ट्या पडला मेंदूचा!! तुमची शोधसुत्रे जरा आमच्या मुंबई च्या सभासदांना समजतील अश्या भाषेत मांडा की राव!!
जुनी शब्दकोडीही सोडवून बघा. प्रॅक्टिस झाली की अवघड वाटणार नाही.
चला.
तुम्ही मागच्या कोड्यांच्या मागे लागा आणि मी पुढच्या कोड्याच्या मगे लागतो.