...केवळ शब्दांवरून काही क्लू (मराठी?) लागत नाही हो! त्यात भाषांतराची चाल मूळ गाण्याच्या चालीसारखी नसताना तर...
मग गूगलबाबाला पाचारणावाचून पर्याय नाही! (म्हणजे नेहमीप्रमाणेच, इमानदारीत पेपर न सोडवता कॉपी केलीय, फसवलेय... पण इलाज नाही. )
तर थोडक्यात सांगायचे तर,
उत्तरः
यह है रेशमी ज़ुल्फों का अंधेरा, न घबराइए...
जहाँ तक महक है मेरे गेसुओंकी, चले आइए।
गूगलबाबासाठी शोधसूत्रः 'प्यासी है नज़र' (अर्थात 'दृष्टी तृषित'). आणि मग त्यातून येणाऱ्या उत्तरांची छाननी... पण पहिल्या पानावरच उत्तर मिळाले.
(भाषांतराची चाल मूळ गाण्याबरहुकुम असेल तर जास्त मजा येते. अर्थात ते दर वेळी जमवणे हे आव्हानात्मक असणार याची कल्पना आहे, पण...)