सई, मस्त. तोंडाला पाणी सुटले. आता ह्या विकांताला भेळ करावीच लागणार. भेळे सारखाच लेखही चटकदार झाला आहे.