मिलिंद, अहो राग कसला त्यात? उलट तुम्ही आवर्जून सांगितलेत हे आवडले मला. धन्यवाद.
कथेबद्दल, मला त्यात ओढून ताणून मेलोड्रामा किंवा अतिरेकही करावासा वाटला नाही. तरीही तुम्ही म्हणता तसे थोडी संपवायची घाई केली हे मात्र खरे आहे. ( ह्यात एकदोन प्रसंग टाकायचे होते पण वाटले तसे लिहू नये. असो. )
पुन्हा एकदा धन्यवाद. पुढेही वेळोवेळी जे वाटेल ते नक्की सांगा.