कटककर पंत,
आपली गझलेबद्दलचीच नव्हे तर एकुणातच कवितेबद्दलची काही मते पूर्ण चुकीची आहेत (इंग्रजी गझल ही गझल नाहीच असे म्हणणे, मुक्तछंद म्हणजे कविता नाहीच असे म्हणणे इ.), असे माझे वैयक्तिक मत आहे. आपल्या लेखनाचा व वैयक्तिक मतांचा आदर करून इतकेच सांगावेसे वाटते की जेथे बुद्धिभेद व संभ्रम निर्माण करणारी चुकीची मते, गझल व कवितेच्या तत्त्वज्ञानाबद्दलची अतर्क्य, चुकीची मते आपल्याकडून मांडली जातील, तेथे मी माझ्या परीने व बुद्धीने नि जे काही ज्ञान आहे त्याने आपल्याला नेटाने विरोध करीत राहीन.
पुढील लेखनासाठी अनेकोत्तम शुभेच्छा!