"माझ्या अस्तित्वाहुन कण धान्याचा मोठा

जीवन-पक्षी खाउन गेला... शोधत पुढचा

रांग स्मशानाला आहे पण चिंता नाही
मागुन धक्का मिळतो, नेतो ओढत पुढचा"             ... उत्तम, 'सुचली  होती' खास !