आता ह्या विकांताला भेळ करावीच लागणार.
विवाहाची व्याख्या (नक्की कोणी ते माहीत नाही, पण) कोणीतरी "एका खाजगी इराद्याची जाहीर घोषणा" ("अ पब्लिक डिक्लरेशन ऑफ अ प्रायवेट इंटेन्शन") अशी केली होती.
वरील वाक्यावरून त्याची आठवण झाली.