अदितीशी सहमत..

पण अदितीने तुम्हाला 'सान' म्हटले आहे, पण तुमचे लेखन मात्र 'थोर' आहे, त्यामुळे मी तुम्हाला 'सामा' म्हणणार आहे !

अप्रतिम आणि ओघवते लिखाण, मनापासून आवडले.

थाकोयाकी, वगैरे वाचून जपानची आठवण झाली ! मात्र तिथल्या त्या थाकोयाकी विकणाऱ्याची  तुलना भेळवाल्याशी कधीच होऊ शकत नाही ! あ く ま で も、 出  来  な い と 思  う  !