"खंबीर जरी कितीही मन का असेना
 एका अश्रूंनेही वितळणारे काही असावे

 तुटत्या ताऱ्याकडे काही मागण्या ऐवजी
 डोळ्यातून निखळणारे काही असावे "               ..... विशेष आवडले !