वर दिलेला शून्य मी अन शून्य तू  हा मूळ कवितेचा दुवा वाचकांना खरोखरी शून्याकडे नेतो आहे. हे जाणूनबुजून केले असल्यास तुमच्या विनोदबुद्धीला दाद द्यावी तितकी थोडीच.