शून्याकडे (की शून्यात) नेणाऱ्या(मूळ कवितेचा)/रा हा दुवा कुठे घेऊन जातोय पाहिलेच नव्हते. बाकी हे दाखवून दिल्याबद्दल चित्तंचे आभार व दिक्षित साहेबांच्या विनोदबुद्धीबद्दलच्या मताशी सहमत