विशेष. पहिला शेर अस्पष्ट वाटतो. बहर जरा जास्तच छोटी असल्याने क्वचित प्रसंगी काहीशी ओढाताण, संदिग्धता, अर्थाची घुसमट किंवा शेराचा सपाटपणा, शेराचा बोलकेपणा कमी होणे, अशा गोष्टी जाणवत राहतात. पण प्रयत्नाला नक्कीच दाद द्यावीशी वाटते.