लोकप्रिया ताईप्रमाणे माझे ही झाले.

मला ही स्लाईडशोतल्या स्लाईडची हेडिंग्ज वाटली. मध्ये मध्ये एकेक इलस्त्ट्रेशनचा फोटो टाकला तर स्लाईडशो होईल.   

दाह दहशत
पोळलेली लाज

म्हणजे काय ते कळले नाही.