बाष्कळ बडबड येथे हे वाचायला मिळाले:
टर्मिनेटर सॅल्व्हेशन
प: "पुढची १५ मिनीटे, हे गाढव येणाऱ्या पिक्चरांच्या जाहिराती दाखवणार. आमच्यासारखे महागाढव त्या बघुन परत नवीन पिक्चरला येणार"
फ: "ईंग्लिश पिक्चरमधे मध्यांतर का नसते? नेहमीची कारणे नकोत - लांबी कमी असते, लिंक तुटता कामा नये"
ब्रुस विलीसच्या ‘सरोगेटस’ पिक्चरची जाहिरात. फारच भारी जाहिरात एकुण.
प: ...
पुढे वाचा. : टर्मिनेटर सॅल्व्हेशन