नचिकेत ... येथे हे वाचायला मिळाले:


मी माझ्या ऑफिसमधला आकडेशास्त्री आहे..कारकुंडा गुलाम..!!

कोळ्याच्या चिकट चिवट जाळ्यात अडकलेल्या माशीसारखा मी एक्सेल च्या वर्कशीटमधे गुंतलेला आहे..रादर नेहमीच असतो..

माझ्या स्वप्नात रात्री चौकटी चौकटी येतात..

फायदा,तोटा, परसेंटेज, एव्हरेज, मीन, मेडियन, राईज, फ़ॉल,चेंज ओव्हर प्रिवियस क्वार्टर, ओपेक्स,कैपेक्स….

यक्क…

थोडा ब्रेक तर हवाच..म्हणून एक आकडेमोड केली..

..मी तसा नुकताच दहा वर्षांचा पोरगा होतो..

..आता तिशीचा आहे..तरुण ...
पुढे वाचा. : पंधराशे आठवडे..!!