मनाचिये गूंति येथे हे वाचायला मिळाले:


काही आठ्वणीतल्या गोष्टी…परत परत आठवते आणि इथे उतरवायला विसरते. म्हणुन आज लिहून ठेवतेच.

१. शाळेतला फ़ळा: त्याच्या डाव्या हाताला कोपर्यात “दिनांक” आणि खालोखाल वार लिहिलेला असायचा. सगळ्यात वरती, मध्यभागी आजचा सुविचार, त्याच्या खालोखाल विषय, आणि उजव्या कोपर्यात उपस्थिति म्हणजे एकुण, प्रेसेंट, आणि अब्सेंट चे नंबर.
सगळ्याच शाळांमधले फळे काहीसे असेच दिसायचे.

२. शाळेचा पहिला दिवस: वह्या पुस्ताकांच वाटप व्ह्यायाच. बहुदा पावूस पडत असायचा. तेव्हा पावूस जून च्या ठरलेल्या ...
पुढे वाचा. : आठ्वणीतल्या गोष्टी