जय-विरू ठाकुरच्या घरी राहायला येतात तो सीन.
रामलाल किल्ली आणायला गेलेला असतो, तेंव्हा जय-विरू त्याच रात्री ठाकुरच्या तिजोरीवर दरोडा घालायचा डाव आखतात.
नंतर रामलाल किल्ली आणून देतो, जय-विरू त्या खोलीत येतात. मग तिथे मारामारी होते.
ती माणसे ठाकुरचीच असतात... हे नंतर ठाकुर येऊन सांगतो.
आता...
जय-विरू तिजोरी फोडण्याचा मनसुबा खुल्लम-खुल्ला बोलत असताना त्या ठाकुरच्या माणसांपैकी एकानी तरी ऐकून ठाकुरला का सांगितले नाही?
पुढे तिच माणसे गब्बर विरुद्ध जय-विरूला मदत का करत नाहीत?