तुमचे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन आणि धन्यवाद.

अजून कोणी उत्तर दिले नसेल तर ध्रुवपद सांगावे म्हणून आलो तर तुमचे उत्तर दिसले. आणि आनंद झाला.

तुमची उत्तर शोधून काढायची युक्ती चांगली आहे.

आता तुम्ही गाणे ओळखले आहे तर भाषांतर कसे बरे वाईट आहे ते सांगा. आणि ध्रुवपदाचे भाषांतर काय असेल तेही ओळखता येते का बघा