हे स्थळ म्हणजे पुस्तकांची सेन्सॉर्ड आवृत्ती दिसते. उदा. "जोगिया" पुस्तकात "जत्रेच्या रात्री" या कवितेच्या शेवटच्या दोन ओळी अशा आहेत.
"कशी संपली रात्र कळेना इतक्यातच तोकडी
रिचविता ताडीच्या कावडी"
या ओळी या संकेतस्थळावरच्या "जत्रेच्या रात्री" मध्ये वगळलेल्या दिसतात.
विनायक
(संदर्भहीन झालेला मजकूर वगळला : प्रशासक)