रंगेल सुखांचा छान विडा रंगावा...
घेऊन व्यथांचा कात निघालो आहे!

दिलचस्प शेर.