संपून तरी जाईन तिथे मी, किंवा -
-होईल नवी सुरुवात... निघालो आहे!

घेऊन समाधी दुःख कधी का संपे...
मी हेच बघाया आत निघालो आहे!! . हे दोन शेर आवडलेत.. निवडलेले वृत्त आणि रदीफ सुद्धा छान आहे...

-मानस६