लेख अप्रतिम.. ग. दि. मां. च्या बद्दल जितके बोलावे तितके कमीच आहे..! लेख वाचून हे पुस्तक वाचायची खूप इच्छा होतेय.. पुण्याला आलो की घ्यायलाच हवं !

वरच्या शाहिस्तेखानाच्या प्रतिसादात दिलेल्या दुव्याबद्दल धन्यवाद!