.... शेर खूप आवडले-
धुरळा उडतो तुझ्या स्मृतींचा, छाती भरतेआक्रमितो मी रस्ता खोकत खोकत पुढचा
मध्येच जावे निघून, थांबा येण्याआधीबसुदे काळ जरा हातांना चोळत पुढचा
सुचली होती ओळ तुझ्यावर, दशकांनंतरलक्षच नव्हते, काय असावा बोलत पुढचा