प्रतिक्रियांबद्दल आभार.
प्रस्तुत गझलेच्या प्रयत्नामध्ये वृत्ता ऐवजी छंद वापरला आहे. चक्रपाणी म्हणतत त्याप्रमाणे अनेक ठिकाणी अर्थाचा संकोच अथवा शेराचा बोलकेपणा कमी होणे हे अपेक्षित होते. मात्र प्रयोग म्हणून ही गझल लिहिली
मात्र गझलेला छंद चालतो का? हे मला माहित नाहि.
याबद्दल तज्ञांची मते वाचायला आवडतील
-ऋषिकेश