आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
तुम्ही म्हणता, तसा 'कंस' चा अर्थ तसा नसेलही, म्हणून तर मी कंसात, ' हे माझं लॉजिक आहे' असं लिहिलं.
अवांतर : अपभ्रंशित हा चुकीचा शब्द आहे, अपभ्रष्ट हे त्याचं योग्य रूप.