वा वा स्वातीताई,

कविता आवडली. हे तर विशेष,

तुफान सागर वाऱ्या संगे
परतूनी जाती ओढाळ लाटा..
भरती ओहटी कशा म्हणावे
जिथल्या तिथे जीवन वाहता..?

शुभेच्छा..!!