तुमच्या प्रतिसादावरून माझ्याच एका अर्धवट लिहिलेल्या गझलेतला शेर आठवला...

चालले शून्यातुनी, अन् चालले शून्याकडे,

ना सुटे कोणासही, कोडे असेही राहिले !