विजयराव, एकुण आत्म्यांची संख्या बहुधा स्थिर असावी, आत्मा हा अजन्मा आहे त्याला जन्मही नाही, मृत्युही नाही, त्याला जाळता येत नाही की विभागता येत नाही.

शेवटचा मुद्दा पटतो.