केवळ 'वा' म्हणून भागणार नाही. प्रत्येक शेर चढत्या क्रमाने गुणवंत होत जातोय. मोठे यश आहे हे या रचनेचे. नेमकेपणाने कळस गाठत जातोस तू या रचनेत.