पुर्णपणे क्षमस्व! ह्यात माझा काहीतरी गडबड घोटाळा झाला, काल लेख प्रथम वाचताना त्यात बहुतेक सगळी जोडाक्षरे तुटक-सुटक होती! पण आज परत वाचताना त्यात काहीच खटकले नाही!    पण माझ्या प्रतिक्रियेचा रोख आपल्या लेखावर टिका करण्याचा अजिबात नव्हता!  बहुधा खुप दिवसांनी भेळ दिसली म्हणून चवी-चवीने ऐवजी बकाबका वाचली आणि झटकन प्रतिक्रिया टाकली, किंबहुना आपल्या भेळेवर माझ्या कुरमुऱ्यांची थोडी भर! पण ह्या भेळेत माझा नक्कीच लिंबू झाला!